सैराट दुचाकी स्वारांना पोमण साहेबांनी लावला चाप!
म्हसवड दि.१८ माण तालुक्यातील म्हसवड हे महत्वाचे शहर असून शहरात काही दुचाकी स्वार सुसाट व सैराट झाले आहेत,साहेब यांना जरा चाप लावाच अशी मागणी म्हसवड शहरातील नागरिकांची मागणी होती त्याचं पार्श्वभूमीवर म्हसवडचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक संदिप पोमन यांनी…
राकेश च्या मृत्यु ने गतीरोधकाचा प्रश्न ऐरणीवर
म्हसवड दि. ११ ( महेश कांबळे ) माण तालुक्यातील सर्वात मोठे शहर म्हणुन ज्या म्हसवड शहराची ओळख आहे, त्याच म्हसवड शहरात दि.१० रोजी झालेल्या दुचाकींच्या अपघातांमध्ये राकेश गजानन तिवाटणे या५५ वर्षीय व्यक्तीचा दुर्देवी मृत्यु झाला, राकेशच्या निधनामुळे शहरात…
राकेश तिवाटणे यांचे अपघाती निधन
म्हसवड दि. ११ म्हसवड येथील इलेक्ट्रिशन म्हणुन सुप्रसिद्ध असलेले राकेश गजानन तिवाटणे यांचे दि.१० रोजी रात्री दुचाकीच्या धडकेने झालेल्या अपघातांत अपघाती निधन झाले. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी येथील माळशिरस चौकातुन ते आपल्या घरी म्हसवड येथे दुचाकीवरुन…
कुरणेवाडीतील दरोडा उघडकीस; सर्व आरोपी अटकेत, ९ मे पर्यंत पोलीस कोठडी
म्हसवड दि. ७ म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीतील वरकुटे-मलवडी परिसरातील कुरणेवाडी गावच्या हद्दीत घडलेल्या दरोडा प्रकरणाचा उलगडा. करण्यात स्थानिक गुन्हे शाखा व म्हसवड पोलिसांना अवघ्या अठेचाळीस तासांत यश आले. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे, तर यामध्ये दोनजण…
सातारा – सोलापुर महामार्गावर आणखी एक अपघात, पती – पत्नी गंभीर
म्हसवड दि. २७ सातारा–लातूर या राष्ट्रीयमार्गावरील माण तालुक्यातील पळशी फाटा परिसरात खराब आणि धोकादायक रस्त्यामुळे आणखी एक गंभीर अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात पती-पत्नी गंभीर जखमी झाले असून परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला…
धुळदेव गावच्या हद्दीत भिषण अपघात, दोन ठार तर तीन जण गंभीर जखमी
म्हसवड दि. २७ माण तालुक्यातील म्हसवड शहरालगच्या धुळदेव गावच्या हद्दीत आज सकाळी झालेल्या भिषण अपघातामध्ये दोन जण जागीच ठार झाले तर अन्य तीनजण गंभीर जखमी झाले असुन सर्व जखमींना सातारा येथील डॉ. क्रांतिसिह रुग्णालयात म्हसवड पोलीसांनी पाठवले आहे. याबाबत…