आत्मगिरी विद्यालयाचा १० वी निकाल १००%. स्वरांजली ढोले केंद्रात दुसरी
म्हसवड दि.८ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने एस एस सी बोर्ड परीक्षा २०२६ चा निकाल नुकताच जाहीर केला.या परीक्षेमध्ये मध्ये आत्मगिरी माध्यमिक विद्यालयाचा १००% निकाल लागला असून उज्वल यशाची परंपरा कायम राखली असून…
क्रांतिवीर ज्युनिअर कॉलेज म्हसवड चे उज्वल यश
म्हसवड दि. २ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ एच एस सी परीक्षा 2026 चा निकाल नुकताच जाहीर झाला असून .या परीक्षेमध्ये क्रांतिवीर ज्युनिअर कॉलेज म्हसवड विज्ञान शाखेमध्ये कुमारी सेजल प्रवीण फडतरे हिने 80 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक…
स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद शाळाच अव्वल, माण तालुक्यात जि.प. शाळाच आदर्श – लक्ष्मण पिसे
म्हसवड दि. ३१ माण तालुक्यात आदर्श शाळा म्हणुन म्हसवड शहरातील जिल्हा परषदेची शाळा क्र. ३ असुन या शाळेचे विविध उपक्रम हे जिल्हास्तरावर गौरवले जात असल्याने या प्राथमिक शाळेचा आपणाला सार्थ अभिमान वाटत असल्याचे प्रतिपादन माण तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण…
क्रांतिवीर संकुलात नारी शक्तीचा एल्गार
म्हसवड दि. ९ आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने क्रांतिवीर शैक्षणिक संकुलामध्ये विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने नारी शक्तीचा एल्गार. शिक्षणाच्या माध्यमातून महिलांनी स्वावलंबी व्हावे असे आवाहन क्रांतिवीर शाळेच्या मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांनी…
विद्यार्थीनीला मारहाण, पालक, शिक्षिकेत जुंपली, वाद पोलीस स्टेशन च्या दारात |
म्हसवड दि. ८ म्हसवड पालिका हद्दीत असलेल्या विरकरवाडी येथील एका नामांकित संस्थेच्या शाळेत विद्यार्थिनीला शाळेतील महिला शिक्षिकेने मारहाण करुन जखमी केल्याचा आरोप संबंधित विद्यार्थिनीच्या पालकांनी करीत संबंधित शिक्षिकेच्या विरोधात पोलीस स्टेशन मध्ये…
ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करा- लुनेश विरकर वळई हायस्कूल मध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा उत्साहात संपन्न
म्हसवड दि. १८ जीवनात येणाऱ्या अपयशाने खचून न जाता ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे गरजेचे असल्याचे मत अहिल्या शिक्षण संस्थेचे संचालक लुनेश विरकर यांनी व्यक्त केले. ते वळई ता.माण येथील सर्वलिंग विद्यालयात आयोजित केलेल्या इयत्ता…
क्रांतिवीर शॆक्षणिक संकुल हे ज्ञान व संस्काराचे मंदिर आहे, लेखक प्रा. अजित काटकर
म्हसवड दि. १३ म्हसवड येथील क्रांतिवीर शॆक्षणिक संकुल हे ज्ञान व संस्काराचे मंदिर आहे या संकुलात शिकायला मिळणारे तुम्ही भाग्यवान विद्यार्थी आहात असे प्रतिपादन ग्रामीण मराठी लेखक प्रा.अजित काटकर यांनी केले. ते क्रांतिवीर शॆक्षणिक संकुलातील प.पु.आत्मगिरी…
जय पराजय पेक्षा खेळातील सहभाग महत्त्वाचा – अमोल कांबळे
म्हसवड दि.१६ क्रीडा स्पर्धेमध्ये जय किंवा पराजय पेक्षा खेळातील सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून विद्यार्थ्यांनी आपली सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी विविध क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा म्हसवडचे शाखाधिकारी अमोल कांबळे यांनी…
क्रांतिवीर शाळेच्या बाल बाजारात मोठी उलाढाल, उल्लेखनीय विद्यार्थी सहभाग
म्हसवड दि. १० शालेय विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहाराचे ज्ञान मिळावे या हेतूने आयोजित केलेल्या म्हसवड येथील क्रांतिवीर शाळेच्या बाल बाजारातून विद्यार्थी, पालक व ग्राहक यांच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल झाली असून विद्यार्थ्यांचा सहभाग उल्लेखनीय…
क्रांतिवीर शैक्षणिक संकुलनात क्रांतीरंग स्नेहसन्मेलन उत्साहात संपन्न
म्हसवड दि. ६ शैक्षणिक क्षेत्रात माणसह सातारा जिल्ह्यात मोठा नावलौकीक असलेल्या म्हसवड येथील क्रांतिवीर शैक्षणिक संकुलनामध्ये विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी आयोजित केलेल्या क्रांतीरंग स्नेहसन्मेलनाच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमास मोठ्या…