स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय
म्हसवड दि. ३१ हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेच्या चौथ्या फेरीतील क प्रवर्गामध्ये म्हसवड तालुका माण बस स्थानकाने पुणे विभागात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. या स्पर्धेचा…
नुतन जलवाहिनीला लागली गळती, लाखो लिटर पाणी वाया
म्हसवड दि. २६ ( महेश कांबळे ) म्हसवड शहराला पिण्याच्या पाण्यासाठी अगोदर १५ दिवस नागरिकांना वाट पहावी लागत आहे, शहराचा पाणी पुरवठा अगोदरच विस्कळीत झाला असल्याने पिण्याच्या पाण्याची शहरात बोंबाबोंब सुरु आहे, अशातच पालिकेच्या शिलेदारांनी अहोरात्र…
म्हसवड पालिकेकडुन दुषीत पाणी पुरवठा नागरीकांचे आरोग्य धोक्यात
म्हसवड दि. २३ ( महेश कांबळे ) म्हसवड शहरात पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब सुरु असल्याने नागरिकांचा रोष कमी करण्यासाठी पालिकेने पाणी पुरवठा सुरु केला खरा मात्र हे पाणी अत्यंत दुषीत असल्याने नागरीकांतुन अधिकच संताप व्यक्त होवु लागला आहे, तर पालिकेकडुन…
म्हसवड पालिका हद्दीतील सातारा – पंढरपुर रस्त्यावर गतिरोधक उभारावेत – इंजि. तिवाटणे
म्हसवड दि.२२ म्हसवड नगरपरिषद म्हसवड हद्दीतून जाणार सातारा- पंढरपूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होत असून यामध्ये जीवितहानी होण्याचे प्रमाणही अधिक असून या रस्त्यावर आवश्यक ठिकाणी गतिरोधक करण्याची मागणी इंजि श्री. नितीनकुमार गजानन तिवाटणे यांनी…
सातारा – पंढरपुर महामार्गावर रंबलर उभारण्यावर सकारात्मक चर्चा, धट यांच्या प्रयत्नाला यश
म्हसवड दि. २१ सातारा ते पंढरपुर या महामार्गावर म्हसवड पालिका हद्दीत अनेक अपघात होवुन आजवर ४० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर अनेकजण कायमचे जायबंदी झाले आहेत, यापुढे अपघाताला आळा बसावा याकरीता पालिका हद्दीत रस्ते विकास महामंडळाने रंबलर उभारावेत अशी…
गतीरोधकाचा प्रश्न हवेतच विरला, सोशीक जनतेची आभाळभर सहनशीलता
म्हसवड दि. १७ ( महेश कांबळे ) माण तालुक्याची जशी दुष्काळी म्हणुन ओळख आहे, तशीच शोषित तालुका म्हणुन ही आणखी एक ओळख आहे, ही ओळख येथील सामान्य जनतेच्या सहनशक्तीमुळे निर्माण झाली आहे, त्यातच म्हसवड ची जनता तर फारच सोशीक आहे, कोणीही यावे अन् टिकली मारुन जावे…
राकेश च्या मृत्यु ने गतीरोधकाचा प्रश्न ऐरणीवर
म्हसवड दि. ११ ( महेश कांबळे ) माण तालुक्यातील सर्वात मोठे शहर म्हणुन ज्या म्हसवड शहराची ओळख आहे, त्याच म्हसवड शहरात दि.१० रोजी झालेल्या दुचाकींच्या अपघातांमध्ये राकेश गजानन तिवाटणे या५५ वर्षीय व्यक्तीचा दुर्देवी मृत्यु झाला, राकेशच्या निधनामुळे शहरात…
निधी मिळुनही म्हसवडकर पितायेत १० दिवसांतुन पिण्याचे पाणी, ना. गोरे यांचे स्वप्न सत्यात उतरवण्याची पालिका सदस्यांची धडपड
म्हसवड दि. ३० ( महेश कांबळे ) राज्याचे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी म्हसवड शहरातील वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी अमृत २.० अंतर्गत सुमारे ८० कोटींचा निधी म्हसवड पालिकेला उपलब्ध करुन दिला आहे, मात्र आज ही म्हसवडकरांना पिण्याच्या पाण्यासाठी १० ते १२…
पोमण न ठरो शोमँन, सामान्य जनतेची अपेक्षा
म्हसवड दि. २६ ( महेश कांबळे ) गत दोन महिन्यांपासुन रिक्त असलेल्या म्हसवड पोलीस स्टेशन च्या स.पो.नि. पदी अखेर संदीप पोमण यांची नियुक्ति झाली असुन नुकताच त्यांनी या पदाचा कार्यभार स्विकारला आहे, पोमण यांनी हा पदभार स्विकारताच त्यांच्यावर अपेक्षांचा भार…
विस्कळीत पाणी पुरवठा लवकरच सुरळीत करणार – नगराध्यक्षा पुजा विरकर
म्हसवड दि. ९ म्हसवड शहरात गत काही दिवसांपासुन पालिकेकडुन केल्या जाणार्या पिण्याच्या पाणी पुरवठ्यामध्ये काही प्रमाणावर विस्कळीतपणा जरुर आला असला तरी त्यावर पालिकेचे जोरदार काम सुरु आहे, ये त्या काही दिवसांतच शहरासाठी मंजुर असलेल्या नवीन पुरवठा योजनेतुनच…