म्हसवड शहरात गुडी पाडव्याचे साखरगाठी बनवण्याची लगबग |
म्हसवड दि. ५ साडेतीन मुहुर्तापैकी एक समजल्या जाणार्या गुढीपाडव्याच्या सण अवघ्या काही दिवसांवर येवुन ठेपला असल्याने या सणानिमीत्त लागणार्या साखरेचे हार ( गाठी ) बनवण्याच्या कामाला म्हसवड शहरात चांगलीच गती आली आहे. म्हसवड शहरात कांबळे बंधु यांचे साखरेचे…
चांगभलं च्या गजरात सिध्दनाथ जोगेश्वरीचा रथोत्सव संपन्न
म्हसवड दि.२१ ( महेश कांबळे ) सिध्दनाथाच्या नावानं चांगभल”च्या जयघोषात गुलाल खोब-याची उधळण करीत लाखो भाविकांच्या उपस्थितीत म्हसवड येथील श्री. सिध्दनाथ व माता जोगेश्वरीचा रथ मिरवणुकीने श्रींच्या शाही विवाह सोहळ्याची सांगता आज शुक्रवार…
श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी रथोत्सव लेख
म्हसवड दि. २० ( महेश कांबळे ) लाखो भाविकांचे श्रध्दास्थान व म्हसवड नगरीचे ग्रामदैवत असलेल्या श्री. सिध्दनाथ व माता जोगेश्वरी देवी चा रथोत्सव हा शुक्रवार दि. २१ नोव्हेंबर रोजी संपन्न होत असुन या निमित्त श्री. सिध्दनाथ व माता जोगेश्वरी या उभय…
श्री सिद्धनाथ, माता जोगेश्वरीचा रथ रथगृहाबाहेर आजपासुन सिध्दनाथ यात्रेस प्रारंभ |
म्हसवड दि. २१ – सिध्दनाथाच्या नावानं चांगभल च्या जयघोषात मानकऱ्यांच्या व भाविकांच्या उपस्थितीत म्हसवड येथील श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरीचा रथ जाड दोरखंडाच्या साह्याने रथगृहातून बाहेर काढून तो मिरवणुकीसाठी सज्ज करण्यात आला. दीपावली पाडव्यास…