शिक्षण क्षेत्रातील हिरा ठरतोय अनेकांचा आधार.
म्हसवड दि. १ आजच्या धकाधकीच्या जीवनात सर्वांना वेध लागतात ते स्वतःसाठी, घरच्यांसाठी कष्ट करून मोठे होण्याचे, श्रीमंत होण्याचे. पण एक दिव्यांग अवलिया याला अपवाद निघालाय. सन 2010 साली अचानक अपघातातून आलेल्या अपंगत्वच भांडवल न करता, रडत न बसता अनेकांची…
स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय
म्हसवड दि. ३१ हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेच्या चौथ्या फेरीतील क प्रवर्गामध्ये म्हसवड तालुका माण बस स्थानकाने पुणे विभागात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. या स्पर्धेचा…
नुतन जलवाहिनीला लागली गळती, लाखो लिटर पाणी वाया
म्हसवड दि. २६ ( महेश कांबळे ) म्हसवड शहराला पिण्याच्या पाण्यासाठी अगोदर १५ दिवस नागरिकांना वाट पहावी लागत आहे, शहराचा पाणी पुरवठा अगोदरच विस्कळीत झाला असल्याने पिण्याच्या पाण्याची शहरात बोंबाबोंब सुरु आहे, अशातच पालिकेच्या शिलेदारांनी अहोरात्र…
माळशिरस चौक ते बेघर वसाहतीमधील रस्त्याची दुरावस्था
म्हसवड दि. २५ म्हसवड पालिका हद्दीतील माळशिरस चौक ते बेघर वसाहतीपर्यंतच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दैयनिय झाली असुन याठिकाणी दलित समाज रहात असल्यानेच या रस्त्याचे काम प्रशासनाने रखडवले आहे काय ? असा संतप्त सवाल येथील रहिवाशांकडुन उपस्थित केला जात आहे.…
चार्या, पाण्याविना मुके बछडे फोडतय हंबरडा
म्हसवड दि. २५ ( महेश कांबळे ) गत अठवड्यात म्हसवड येथील मेगासिटीच्या लगत असलेल्या वनीकरणात दोन मुक्या जर्शी खोंडाच्या बछड्यांना निर्दयीपणे चार्या, पाण्या विणा सोडुन दिलेल्या त्या दोन्ही बछड्यांचा या परिसरातील मोकाट, भटक्या कुत्र्यांनी फडशा पाडला, असतानाच…
किरण त्रिगुणे यांना पितृशोक
म्हसवड दि. २४ म्हसवड येथील शिवसेनेचे माजी उपशहरप्रमुख व तेजस ऑटो स्पेअर पार्टचे मालक किरण त्रिगुणे यांचे वडील श्री. धनंजय शंकर त्रिगुणे यांचे वृध्दापकाळाने वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले. येथील सणगर समाजाचे जुने जाणते आधारस्तंभ म्हणुन त्यांची विषेश ओळख…
सैराट दुचाकी स्वारांना पोमण साहेबांनी लावला चाप!
म्हसवड दि.१८ माण तालुक्यातील म्हसवड हे महत्वाचे शहर असून शहरात काही दुचाकी स्वार सुसाट व सैराट झाले आहेत,साहेब यांना जरा चाप लावाच अशी मागणी म्हसवड शहरातील नागरिकांची मागणी होती त्याचं पार्श्वभूमीवर म्हसवडचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक संदिप पोमन यांनी…