माळशिरस चौक ते बेघर वसाहतीमधील रस्त्याची दुरावस्था
म्हसवड दि. २५ म्हसवड पालिका हद्दीतील माळशिरस चौक ते बेघर वसाहतीपर्यंतच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दैयनिय झाली असुन याठिकाणी दलित समाज रहात असल्यानेच या रस्त्याचे काम प्रशासनाने रखडवले आहे काय ? असा संतप्त सवाल येथील रहिवाशांकडुन उपस्थित केला जात आहे.…
चार्या, पाण्याविना मुके बछडे फोडतय हंबरडा
म्हसवड दि. २५ ( महेश कांबळे ) गत अठवड्यात म्हसवड येथील मेगासिटीच्या लगत असलेल्या वनीकरणात दोन मुक्या जर्शी खोंडाच्या बछड्यांना निर्दयीपणे चार्या, पाण्या विणा सोडुन दिलेल्या त्या दोन्ही बछड्यांचा या परिसरातील मोकाट, भटक्या कुत्र्यांनी फडशा पाडला, असतानाच…
किरण त्रिगुणे यांना पितृशोक
म्हसवड दि. २४ म्हसवड येथील शिवसेनेचे माजी उपशहरप्रमुख व तेजस ऑटो स्पेअर पार्टचे मालक किरण त्रिगुणे यांचे वडील श्री. धनंजय शंकर त्रिगुणे यांचे वृध्दापकाळाने वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले. येथील सणगर समाजाचे जुने जाणते आधारस्तंभ म्हणुन त्यांची विषेश ओळख…
सैराट दुचाकी स्वारांना पोमण साहेबांनी लावला चाप!
म्हसवड दि.१८ माण तालुक्यातील म्हसवड हे महत्वाचे शहर असून शहरात काही दुचाकी स्वार सुसाट व सैराट झाले आहेत,साहेब यांना जरा चाप लावाच अशी मागणी म्हसवड शहरातील नागरिकांची मागणी होती त्याचं पार्श्वभूमीवर म्हसवडचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक संदिप पोमन यांनी…
म्हसवड पालिकेकडुन दुषीत पाणी पुरवठा नागरीकांचे आरोग्य धोक्यात
म्हसवड दि. २३ ( महेश कांबळे ) म्हसवड शहरात पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब सुरु असल्याने नागरिकांचा रोष कमी करण्यासाठी पालिकेने पाणी पुरवठा सुरु केला खरा मात्र हे पाणी अत्यंत दुषीत असल्याने नागरीकांतुन अधिकच संताप व्यक्त होवु लागला आहे, तर पालिकेकडुन…
म्हसवड पालिका हद्दीतील सातारा – पंढरपुर रस्त्यावर गतिरोधक उभारावेत – इंजि. तिवाटणे
म्हसवड दि.२२ म्हसवड नगरपरिषद म्हसवड हद्दीतून जाणार सातारा- पंढरपूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होत असून यामध्ये जीवितहानी होण्याचे प्रमाणही अधिक असून या रस्त्यावर आवश्यक ठिकाणी गतिरोधक करण्याची मागणी इंजि श्री. नितीनकुमार गजानन तिवाटणे यांनी…
सातारा – पंढरपुर महामार्गावर रंबलर उभारण्यावर सकारात्मक चर्चा, धट यांच्या प्रयत्नाला यश
म्हसवड दि. २१ सातारा ते पंढरपुर या महामार्गावर म्हसवड पालिका हद्दीत अनेक अपघात होवुन आजवर ४० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर अनेकजण कायमचे जायबंदी झाले आहेत, यापुढे अपघाताला आळा बसावा याकरीता पालिका हद्दीत रस्ते विकास महामंडळाने रंबलर उभारावेत अशी…