म्हसवडकरांची तहान भागवण्यासाठी माणगंगा नदीत पाणी सोडा – प्रा. विश्वंभर बाबर
म्हसवड दि. २३ म्हसवड शहरवासीयांना पिण्याच्या तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून यावर उपाय म्हणून जिहे – कटापूर योजने अंतर्गतचे आंधळी धरणातील पाणी माणगंगा नदीत सोडावे अशी मागणी शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर…
पाण्यासाठी म्हसवडकरांचा टाहो, सत्ताधारी व प्रशासन ऐकेल का, हो
म्हसवड दि. २३ ( महेश कांबळे ) म्हसवड शहरात सध्या पालिकेकडुन होणार्या पाणी पुरवठ्यामध्ये कमालीचा विस्कळीतपणा आला असल्याने १० /१२ दिवसांनी म्हसवडकरांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत आहे, त्यामुळे नागरीकांना खुप मोठा मनस्ताप सहन करावा लागत असुन…
सामाजिक कार्यकर्ते राजकुमार डोंबे प्रशासनरत्न पुरस्काराने सन्मानीत
म्हसवड दि. १८ माण तालुक्यातील म्हसवड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजकुमार डोंबे यांना दर्शक महोत्सवानिमित्त प्रतिष्ठा फाउंडेशन सांगली ( तासगांव ) यांच्यावतीने राज्यस्तरीय प्रशासनरत्न पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले. तासगाव येथे हजारोंच्या…
सायकलवारी करुन डॉ. आंबेडकरांना अनोखे अभिवादन
म्हसवड दि. १४ म्हसवड येथील सामाजिक कार्यकर्ते व शिंपी समाज सातारा जिल्हाध्यक्ष इंजि.सुनील पोरे यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्त 50 किलोमीटर सायकलिंग करून अभिवादन केले. सालाबादप्रमाणे याही…
संविधान हाच सर्वात मोठा ग्रंथ – प्रा. कांगणे
म्हसवड दि. १४ ज्याला स्वत:च्या देशात पुस्तक वाचायला बंदी होती,त्याने परदेशात जावुन शिक्षण पुर्ण करुन पुन्हा आपल्या देशात येवुन एक असे पुस्तक लिहले, आज संपूर्ण भारत देश त्यांच्या पुस्तकावर चालतोय त्या पुस्तकाचे नाव आहे, संविधान, आणी त्याचे लेखक आहेत, डॉ.…
म्हसवड शहरातील उखरलेले रस्ते तातडीने दुरुस्त करावेत – प्रा. बाबर
म्हसवड दि. १३ म्हसवड शहरात पिण्याच्या पाईपलाईनच्या नावाखाली उखरलेले रस्ते गेले वर्षभर नादुरुस्त अवस्थेत असून त्याचा विपरीत परिणाम सामान्य जनतेला भोगावा लागत असून या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.…
विस्कळीत पाणी पुरवठा लवकरच सुरळीत करणार – नगराध्यक्षा पुजा विरकर
म्हसवड दि. ९ म्हसवड शहरात गत काही दिवसांपासुन पालिकेकडुन केल्या जाणार्या पिण्याच्या पाणी पुरवठ्यामध्ये काही प्रमाणावर विस्कळीतपणा जरुर आला असला तरी त्यावर पालिकेचे जोरदार काम सुरु आहे, ये त्या काही दिवसांतच शहरासाठी मंजुर असलेल्या नवीन पुरवठा योजनेतुनच…
पिण्याच्या पाण्याचे पालिकेचे नियोजन तोकडे, प्रा. बाबर यांचे थेट जिल्हाधिकार्यांनाच साकडे
म्हसवड दि. ९ माण तालुक्यातील सर्वात मोठे शहर असलेल्या म्हसवड शहरातील पालिकेच्या ढिसाळ व तोकड्या नियोजनामुळे म्हसवडकर नागरीकांना पिण्याचे पाणी 7 ते 8 दिवसाच्या अंतराने येत असून पाणीटंचाईमुळे जनतेत तीव्र नाराजी पसरली आहे. याबरोबरच नवीन पाईपलाईन मार्फत…
संकल्प पुर्तीतुन नवसंजिवनी मिळेल – नगराध्यक्षा पुजा विरकर
म्हसवड दि.८ ( महेश कांबळे ) कँन्सरग्रस्त रुग्णांसाठी आरोग्य मित्र नितीन तिवाटणे यांनी केलेला संकल्प हा खरोखरच कौतुकास्पद असुन त्यांच्या संकल्पामुळे असंख्य रुग्णांना नवसंजिवनी मिळणार असल्याचे मत म्हसवड पालिकेच्या नगराध्यक्षा पुजा विरकर यांनी व्यक्त करीत…
म्हसवड पोलीस स्टेशन ला अधिकारी, मिळणार तर कधी ?
म्हसवड दि. ७ ( महेश कांबळे ) माण तालुक्यातील सर्वात मोठे शहर असलेल्या म्हसवड शहरातील पोलीस स्टेशन मध्ये गत २ महिन्यांपासुन अधिकारीच नसल्याने सर्वसामान्य नागरीकांची मोठी गैरसोय होत, आहे तर पोलीस स्टेशन ला अधिकारीच नसल्याने सध्या हे पोलीस स्टेशन…