Skip to content
mandand.online mandand.online
mandand.online mandand.online
  • Home
  • Privacy Policy
  • Home
  • Privacy Policy
सामाजिक

किरण त्रिगुणे यांना पितृशोक

By adminmandand
May 24, 2026 1 Min Read
0

म्हसवड दि. २४
म्हसवड येथील शिवसेनेचे माजी उपशहरप्रमुख व तेजस ऑटो स्पेअर पार्टचे मालक किरण त्रिगुणे यांचे वडील श्री. धनंजय शंकर त्रिगुणे यांचे वृध्दापकाळाने वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले.


येथील सणगर समाजाचे जुने जाणते आधारस्तंभ म्हणुन त्यांची विषेश ओळख होती, त्यांच्या निधनामुळे सणगर समाजाची मोठी हानी झाली असल्याचे अनेकांनी त्यांना वाहिलेल्या श्रध्दांजलीत म्हटले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी, सुना नातवंडे असा मोठा परिवार असुन ते शिक्षक नेते सुशील त्रिगुणे यांचे चुलते होते. त्यांच्यावर येथील वैकुंठ स्मशान भुमी येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अत्यंयात्रेत विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते.


यावेळी विविध मान्यवरांनी किरण त्रिगुणे यांना भेटुन त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करुन सणगर समाज एका जेष्ठ आधारस्तंभाला मुकल्याच्या भावना व्यक्त केल्या.

Post Views: 15
Author

adminmandand

Follow Me
Other Articles
Previous

सैराट दुचाकी स्वारांना पोमण साहेबांनी लावला चाप!

Next

चार्या, पाण्याविना मुके बछडे फोडतय हंबरडा

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • वारकऱ्याची सेवा हीच पांडुरंगाची सेवा……… उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
  • क्रांतिवीर नागनाथअण्णा जयंती निमित्त म्हसवड मध्ये भव्य प्रभात फेरी.
  • क्रांतिवीर ज्ञानमंदिर हे पद्मभूषण अण्णांचे खरेखुरे स्मारक – कॉम्रेड बाळासाहेब नायकवडी
  • स्वातंत्र्यसैनिक हरी गोविंद रसाळ, हुतात्मा किसन विरकर यांचे स्मारक उभारावे; नगरपरिषदेत प्रतिमा लावाव्यात – नगरसेवक विजय धट यांची मागणी
  • मुक्काम पोस्ट जांभुळणी’ची ऐतिहासिक नोंद; खासदार धैर्यशील भैय्या मोहिते-पाटील यांच्या हस्ते नवीन पोस्ट ऑफिसचे लोकार्पण

Recent Comments

  1. Dnyaneshwar Mangrule on राकेश च्या मृत्यु ने गतीरोधकाचा प्रश्न ऐरणीवर
  2. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • धार्मिक
  • निवडणूक २०२५
  • प्रशासन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Copyright 2026 — mandand.online. All rights reserved. Blogsy WordPress Theme