वारकऱ्याची सेवा हीच पांडुरंगाची सेवा……… उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
म्हसवड दि. २० पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या आषाढी वारीमधील लाखो वारकऱ्यांची सेवा हीच खरी पांडुरंगाची सेवा असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे मुख्य नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी म्हसवड तालुका माण येथे केले. आषाढी वारी…
क्रांतिवीर नागनाथअण्णा जयंती निमित्त म्हसवड मध्ये भव्य प्रभात फेरी.
म्हसवड दि. १५ समाज परिवर्तनाचे प्रणेते पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड मधील हजारो विद्यार्थ्यांनी काढलेली प्रभात फेरी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. हुतात्मा शिक्षण व उद्योगसमूहाचे…
क्रांतिवीर ज्ञानमंदिर हे पद्मभूषण अण्णांचे खरेखुरे स्मारक – कॉम्रेड बाळासाहेब नायकवडी
म्हसवड दि. १६ माण तालुक्यातील म्हसवडच्या माळरानावर डौलाने उभे असणारे क्रांतिवीर संकुल व ज्ञानमंदिर हेच पद्मभूषण क्रांतिवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी यांचे खरे स्मारक असल्याचे प्रतिपादन शिराळा पंचायत समितीचे माजी उपसभापती कॉम्रेड बाळासाहेब नायकवडी यांनी…
स्वातंत्र्यसैनिक हरी गोविंद रसाळ, हुतात्मा किसन विरकर यांचे स्मारक उभारावे; नगरपरिषदेत प्रतिमा लावाव्यात – नगरसेवक विजय धट यांची मागणी
म्हसवड दि.१५ म्हसवड शहराचा स्वातंत्र्यलढा व संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा गौरवशाली इतिहास जतन करण्यासाठी शहरातील स्वातंत्र्यसैनिक हरी गोविंद रसाळ तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्मा किसन विरकर यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे. तसेच म्हसवड नगर…
मुक्काम पोस्ट जांभुळणी’ची ऐतिहासिक नोंद; खासदार धैर्यशील भैय्या मोहिते-पाटील यांच्या हस्ते नवीन पोस्ट ऑफिसचे लोकार्पण
म्हसवड दि. ११ जांभुळणीसाठी अत्याधुनिक व्यायामशाळा व अभ्यासिकेची घोषणा; ९१ नवीन पोस्ट ऑफिसमुळे माढा मतदारसंघाने रचला विकासाचा नवा इतिहास जांभुळणी (ता. माण) : जांभुळणी गावाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा ऐतिहासिक क्षण शनिवारी अनुभवायला मिळाला.…
शिक्षणाचा पाया मजबुत असल्यास आयुष्य सोनेरी – डॉ. कडुकर
म्हसवड दि.१० विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच गुरूजणांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाचा पाया मजबूत करून आयुष्याचं सोनं करावे असे आवाहन अप्पर जिल्हा अधीक्षक डॉ.वैशाली कडूकर यांनी केले. म्हसवड पोलीस ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्कॉलरशिप परीक्षेत उत्तीर्ण…
शिक्षण क्षेत्रातील हिरा ठरतोय अनेकांचा आधार.
म्हसवड दि. १ आजच्या धकाधकीच्या जीवनात सर्वांना वेध लागतात ते स्वतःसाठी, घरच्यांसाठी कष्ट करून मोठे होण्याचे, श्रीमंत होण्याचे. पण एक दिव्यांग अवलिया याला अपवाद निघालाय. सन 2010 साली अचानक अपघातातून आलेल्या अपंगत्वच भांडवल न करता, रडत न बसता अनेकांची…
स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय
म्हसवड दि. ३१ हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेच्या चौथ्या फेरीतील क प्रवर्गामध्ये म्हसवड तालुका माण बस स्थानकाने पुणे विभागात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. या स्पर्धेचा…
नुतन जलवाहिनीला लागली गळती, लाखो लिटर पाणी वाया
म्हसवड दि. २६ ( महेश कांबळे ) म्हसवड शहराला पिण्याच्या पाण्यासाठी अगोदर १५ दिवस नागरिकांना वाट पहावी लागत आहे, शहराचा पाणी पुरवठा अगोदरच विस्कळीत झाला असल्याने पिण्याच्या पाण्याची शहरात बोंबाबोंब सुरु आहे, अशातच पालिकेच्या शिलेदारांनी अहोरात्र…