म्हसवड शहरात राम नवमी मोठ्या उत्साहात साजरी, शहरात राम नामाचा जय घोष |
म्हसवड दि. ६ राम नवमी निमित्त राज्यभरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते, तसे म्हसवड शहरातही यानिमीत्त श्रीराम मंदीर येथेही केले जाते, तर येथील शशीकिरण देशमाने यांच्या निवासस्थानी असलेल्या श्रीराम मंदिरातील पाषाणरुपी प्रभु श्रीरामाच्या…
पेट्रोल, डिझेल टंचाईच्या अफवेने वाहनचालकांची पेट्रोल पंपावर धाव
म्हसवड दि. २५ म्हसवड शहरातील पेट्रोल पंपावर २०० रुपयांच्या वर पेट्रोल दिले जात नसल्याने भयभित झालेल्या वाहनचालकांनी पेट्रोल पंपावर आपल्या वाहनामध्ये इंधन भरण्यासाठी मोठी गर्दी उसळत असल्याने पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. देशासह…
म्हसवड बाजारात पेटल्या चुली
म्हसवड दि. २५ माण तालुक्यामध्ये सर्वात मोठा अठवडी बाजार हा म्हसवड शहरात भरत असतो याच अठवडी बाजारात सध्या गँस टंचाईमुळे भजी विक्रेत्यांना भजी करण्यासाठी अक्षरशा चुली पेटवाव्या लागल्याचे चित्र आहे. सध्या सुरु असलेल्या मध्य आखाती देशातील युध्दाची झळ…
म्हसवड पालिका प्रशासनाविरोधात सफाई कर्मचार्यांचे आमरण उपोषण सुरु
म्हसवड दि. २४ म्हसवड नगरपरिषदेच्या सफाई कर्मचार्यांनी पालिकेचे आरोग्य निरीक्षक आपल्याला घरगड्या प्रमाणे वागणुक देवुन लज्जास्पद बोलत आहेत, त्यांच्याबद्दल वारंवार तक्रारी करुनही मुख्याधिकारी त्यांच्यावर कोणतीही कारवाई करीत नाहीत उलट त्यांच्या पाठीशी ठामपणे…
म्हसवड शहरात स्वामींचा प्रकटदिन उत्साहात साजरा दर्शनासाठी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी
म्हसवड दि. २० म्हसवड शहरात असलेल्या श्री. स्वामी समर्थ मंदिरात स्वामींचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात हजारो भाविकांच्या उपस्थित साजरा करण्यात आला, यावेळी दर्शनासाठी भाविकांनी केलेल्या गर्दीमुळे मंदिर परिसर भाविकांनी फुलुन गेला होता. २१…
गँस सिलेंडर ने जाग्या केल्या कोरोनातील आठवणी
म्हसवड दि. १७ ( महेश कांबळे ) सध्या गल्लीपासुन ते अगदी दिल्ली पर्यंत राहणार्या प्रत्येक नागरीकांची सध्या घरगुती गँस सिलेंडर मिळवण्यासाठी धावाधाव सुरु आहे, दिवसभर लाईनमध्ये थांबुनसुध्दा सिलेंडर मिळेल कि नाही याची खात्री नसल्याने अनेक ठिकाणी एजन्सीच्या…
एजन्सीबाहेर ग्राहकांच्या गँससाठी रांगा
म्हसवड दि. १२ ( महेश कांबळे ) मध्य आखाती देशात सुरु असलेल्या युध्दाची झळ भारातातील मोठ्या शहरांपासुन ते अगदी ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेलाही आता बसु लागल्याचे चित्र सर्वत्र दिसु लागले आहे, युध्दाचे सर्वाधिक परिणाम हा गँस वर जाणवु लागल्याने घरगुती…
क्रांतिवीर संकुलात नारी शक्तीचा एल्गार
म्हसवड दि. ९ आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने क्रांतिवीर शैक्षणिक संकुलामध्ये विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने नारी शक्तीचा एल्गार. शिक्षणाच्या माध्यमातून महिलांनी स्वावलंबी व्हावे असे आवाहन क्रांतिवीर शाळेच्या मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांनी…
विद्यार्थीनीला मारहाण, पालक, शिक्षिकेत जुंपली, वाद पोलीस स्टेशन च्या दारात |
म्हसवड दि. ८ म्हसवड पालिका हद्दीत असलेल्या विरकरवाडी येथील एका नामांकित संस्थेच्या शाळेत विद्यार्थिनीला शाळेतील महिला शिक्षिकेने मारहाण करुन जखमी केल्याचा आरोप संबंधित विद्यार्थिनीच्या पालकांनी करीत संबंधित शिक्षिकेच्या विरोधात पोलीस स्टेशन मध्ये…