Skip to content
mandand.online mandand.online
mandand.online mandand.online
  • Home
  • Privacy Policy
  • Home
  • Privacy Policy
सामाजिक

म्हसवड बाजारात पेटल्या चुली

By adminmandand
March 25, 2026 1 Min Read
0

 

म्हसवड दि. २५

माण तालुक्यामध्ये सर्वात मोठा अठवडी बाजार हा म्हसवड शहरात भरत असतो याच अठवडी बाजारात सध्या गँस टंचाईमुळे भजी विक्रेत्यांना भजी करण्यासाठी अक्षरशा चुली पेटवाव्या लागल्याचे चित्र आहे.
सध्या सुरु असलेल्या मध्य आखाती देशातील युध्दाची झळ आता ग्रामीण भागातील सर्व सामान्य जनतेला बसु लागली आहे, युध्दाचा परिणाम शेजारील सर्वच देशांवर झाला आहे, आपल्या देशातही इंधनचा तुटवडा जाणवु लागल्याने शासनाने व्यावसायिक गँस सिलेंडर चे वितरण बंद केले आहे. याचा थेट परिणाम छोट्या मोठ्या व्यावसायिकांवर झाल्याचे दिसुन येते, ग्रामीण भागातील अठवडे बाजार हे तेथील अर्थचक्राचे मुख्य साधन आहे, मात्र याच अठवडी बाजारात छोटे व्यावसाय करणार्या दुकानदारांवर डोळे चोळण्याची वेळ आली आहे, बाजारात भजी करुन त्याची विक्री करणारे अनेक छोटे व्यावसायिक आहेत, या व्यावसायिकांना भजी करण्यासाठी व्यावसायिक गँस सिलेंडर मिळत नसल्याने त्यांनी आपला व्यावसाय वाचवण्यासाठी अठवडी बाजारातच चुली मांडल्याचे दृष्य पहावयास मिळत आहे. या व्यावसायिकांनी अठवडी बाजारातच भजी करण्यासाठी चुली पेटवल्याने चुलीतुन निघणार्या धरामुळे त्यांच्यावर डोळे चोळण्याची वेळ आली असुन असुन शासनाने यावर त्वरित उपाय योजना करुन छोट्या- छोट्या व्यावसायिकांना दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरत आहे.०००

https://mandand.online/wp-content/uploads/2026/03/VID_20260325_124910730.mp4
https://mandand.online/wp-content/uploads/2026/03/VID_20260325_130416857.mp4

 

Post Views: 2
Author

adminmandand

Follow Me
Other Articles
Previous

म्हसवड पालिका प्रशासनाविरोधात सफाई कर्मचार्यांचे आमरण उपोषण सुरु

Next

पेट्रोल, डिझेल टंचाईच्या अफवेने वाहनचालकांची पेट्रोल पंपावर धाव

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • मुक्काम पोस्ट जांभुळणी’ची ऐतिहासिक नोंद; खासदार धैर्यशील भैय्या मोहिते-पाटील यांच्या हस्ते नवीन पोस्ट ऑफिसचे लोकार्पण
  • मुक्काम पोस्ट जांभुळणी’ची ऐतिहासिक नोंद; खासदार धैर्यशील भैय्या मोहिते-पाटील यांच्या हस्ते नवीन पोस्ट ऑफिसचे लोकार्पण
  • शिक्षणाचा पाया मजबुत असल्यास आयुष्य सोनेरी – डॉ. कडुकर
  • शिक्षण क्षेत्रातील हिरा ठरतोय अनेकांचा आधार.
  • स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय

Recent Comments

  1. Dnyaneshwar Mangrule on राकेश च्या मृत्यु ने गतीरोधकाचा प्रश्न ऐरणीवर
  2. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • धार्मिक
  • निवडणूक २०२५
  • प्रशासन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Copyright 2026 — mandand.online. All rights reserved. Blogsy WordPress Theme