Skip to content
mandand.online mandand.online
mandand.online mandand.online
  • Home
  • Privacy Policy
  • Home
  • Privacy Policy
शैक्षणिक

क्रांतिवीर संकुलात नारी शक्तीचा एल्गार

By adminmandand
March 9, 2026 1 Min Read
0

म्हसवड दि. ९
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने क्रांतिवीर शैक्षणिक संकुलामध्ये विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने नारी शक्तीचा एल्गार. शिक्षणाच्या माध्यमातून महिलांनी स्वावलंबी व्हावे असे आवाहन क्रांतिवीर शाळेच्या मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांनी केले.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने क्रांतीवीर शैक्षणिक संकुल म्हसवड येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संरक्षण, कृषी, कला,क्रीडा, संशोधक प्रशासन, शैक्षणिक, सामाजिक व राजकारणात ही आज महिला आघाडीवर असल्याचे मुख्याध्यापिका बाबर यांनी सांगितले . शिकेल तीच टिकेल हे महिलांनी लक्षात ठेवले पाहिजे. कौशल युक्त शिक्षणाच्या माध्यमातून महिलांनी आपली प्रगती करावी. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेद्वारे महिलांना खूप मोठी संधी आहे. संधीचं सोनं करा. चूल आणि iमुल या संकल्पनेच्या बाहेर या. स्वतः सक्षम होण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबी होण्याचे आवाहन सुलोचना बाबर यांनी केले.
क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये पुरुषाबरोबरच महिलांचा मोठा सहभाग असल्याबद्दल सुलोचना बाबर यांनी गौरव उद्गार काढले. मुख्याध्यापिका बाबर यांच्या हस्ते संकुलातील सर्व महिला शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी वैष्णवी कटकर,अश्विनी राजमाने, पूजा तुपे, चंदुरे मॅम या महिला शिक्षकांनी स्त्रिया, काल आज आणि उद्या या अनुषंगाने मनोगत व्यक्त केले.०००
महिला दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Post Views: 2
Author

adminmandand

Follow Me
Other Articles
Previous

विद्यार्थीनीला मारहाण, पालक, शिक्षिकेत जुंपली, वाद पोलीस स्टेशन च्या दारात |

Next

एजन्सीबाहेर ग्राहकांच्या गँससाठी रांगा

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • शिक्षण क्षेत्रातील हिरा ठरतोय अनेकांचा आधार.
  • स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय
  • नुतन जलवाहिनीला लागली गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • माळशिरस चौक ते बेघर वसाहतीमधील रस्त्याची दुरावस्था
  • चार्या, पाण्याविना मुके बछडे फोडतय हंबरडा

Recent Comments

  1. Dnyaneshwar Mangrule on राकेश च्या मृत्यु ने गतीरोधकाचा प्रश्न ऐरणीवर
  2. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • धार्मिक
  • निवडणूक २०२५
  • प्रशासन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Copyright 2026 — mandand.online. All rights reserved. Blogsy WordPress Theme