अल्पवयीन मुलाची धिंड काढणाऱ्या पोलिसांवर गुन्हा दाखल करा अन्यथा धरणे आंदोलन – भागवत जानकर व महेश करचे यांचा इशारा
म्हसवड दि. ७ म्हसवड येथे खोटा व बनावट गुन्हा दाखल करून अल्पवयीन मुलासह काही युवकांची सार्वजनिकरित्या धिंड काढल्याच्या गंभीर प्रकरणात संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने संताप व्यक्त करण्यात येत असून बुधवार दि. ११ मार्च २०२६…
म्हसवड शहरात गुडी पाडव्याचे साखरगाठी बनवण्याची लगबग |
म्हसवड दि. ५ साडेतीन मुहुर्तापैकी एक समजल्या जाणार्या गुढीपाडव्याच्या सण अवघ्या काही दिवसांवर येवुन ठेपला असल्याने या सणानिमीत्त लागणार्या साखरेचे हार ( गाठी ) बनवण्याच्या कामाला म्हसवड शहरात चांगलीच गती आली आहे. म्हसवड शहरात कांबळे बंधु यांचे साखरेचे…
ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करा- लुनेश विरकर वळई हायस्कूल मध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा उत्साहात संपन्न
म्हसवड दि. १८ जीवनात येणाऱ्या अपयशाने खचून न जाता ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे गरजेचे असल्याचे मत अहिल्या शिक्षण संस्थेचे संचालक लुनेश विरकर यांनी व्यक्त केले. ते वळई ता.माण येथील सर्वलिंग विद्यालयात आयोजित केलेल्या इयत्ता…
पैसे द्या आणी बांधकाम कामगार व्हा, ग्रामीण महिलेचा अनोखा फंडा
म्हसवड दि. १८ ( महेश कांबळे ) राज्य शासनाने बांधकाम मजुरांना आर्थिक बळकटी देण्यासाठी बांधकाम कामगार योजना सुरु केली असुन या योजनेंतर्गत येणार्या लाभार्थी बांधकाम कामगारांना घरकुलासाठी व त्यांच्या मुलांना शैक्षणिक सुविधा व त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती ही…
श्री संत शिरोमणी नामदेव महाराज स्मारक स्थळाची पंढरपुरात श्री.संत नामदेव महाराजांच्या वंशजाकडुन पाहणी
म्हसवड दि. १४ संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या स्मारक स्थळाची पाहणी संत नामदेव महाराज यांच्या वंशजाकडुन व समाजबांधवांकडुन पंढरपुर येथे जावुन करण्यात आली, यावेळी या समाज बांधवाकडुन स्थळ पाहणी करताना आनंद व्यक्त करण्यात येवुन शासनाचे आभार मानण्यात…
क्रांतिवीर शॆक्षणिक संकुल हे ज्ञान व संस्काराचे मंदिर आहे, लेखक प्रा. अजित काटकर
म्हसवड दि. १३ म्हसवड येथील क्रांतिवीर शॆक्षणिक संकुल हे ज्ञान व संस्काराचे मंदिर आहे या संकुलात शिकायला मिळणारे तुम्ही भाग्यवान विद्यार्थी आहात असे प्रतिपादन ग्रामीण मराठी लेखक प्रा.अजित काटकर यांनी केले. ते क्रांतिवीर शॆक्षणिक संकुलातील प.पु.आत्मगिरी…
प्रत्येक झेडपी गटाला २१ कोटींचा निधी द्यावा – महेश करचे यांचे मंत्री गोरे यांना आवाहन
म्हसवड दि. १२ माण-खटावचे लोकप्रतिनिधी तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी माण-खटाव तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटाला २१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा, अशी मागणी कुकुडवाड गटातील राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार महेश करचे यांनी केली…
म्हसवड पालिकेच्या उपनगराध्यक्ष पदी श्रीदेवी पिसे यांची निवड
म्हसवड दि. १६ म्हसवड नगरपरिषदेत मुख्याधिकारी डॉ. सचिन माने व नगराध्यक्षा पुजा विरकर यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या ऩपनगराध्यक्ष पदाची निवडणुक कार्यक्रम संपन्न होवुन यासाठी भाजपच्या श्रीदेवी निशांत पिसे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. म्हसवड…
जय पराजय पेक्षा खेळातील सहभाग महत्त्वाचा – अमोल कांबळे
म्हसवड दि.१६ क्रीडा स्पर्धेमध्ये जय किंवा पराजय पेक्षा खेळातील सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून विद्यार्थ्यांनी आपली सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी विविध क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा म्हसवडचे शाखाधिकारी अमोल कांबळे यांनी…
म्हसवड शहरात भटक्या श्वानांचा हैदोस, सामान्य नागरीकात प्रचंड दहशत
म्हसवड दि. १२ म्हसवड शहरातील प्रत्येक गल्लीबोळात भटक्या श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणावर झाली असुन या भटक्या श्वानांमुळे लहान मुले, वृध्द अबाल वृध्दांमध्ये कमालीची भिती पसरली आहे, पालिकेने शहरातील वाढत्या श्वानांचा चोख बंदोबस्त करुन शहरातील नागरिकांना…