क्रांतिवीर शैक्षणिक संकुलनात क्रांतीरंग स्नेहसन्मेलन उत्साहात संपन्न
म्हसवड दि. ६ शैक्षणिक क्षेत्रात माणसह सातारा जिल्ह्यात मोठा नावलौकीक असलेल्या म्हसवड येथील क्रांतिवीर शैक्षणिक संकुलनामध्ये विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी आयोजित केलेल्या क्रांतीरंग स्नेहसन्मेलनाच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमास मोठ्या…
दारु पिण्यास पैसे दिले नाही म्हणुन मारहाण करुन पैसे घेवुन एकाचा पोबारा
म्हसवड दि. ६ म्हसवड येथे एकाने दारु पिण्यास पैसे दिले नाही म्हणुन येथील एका मुलास मारहाण करुन त्याच्या खिशातुन दीड हजार रुपये घेवुन पोबारा केल्याची घटना घडली असुन याची तक्रार मुलाचे चुलते निलेश जालींदर पिसे यांनी म्हसवड पोलीसांत दिली असुन पोलीसांनी…
नागोबा यात्रेचा शुक्रवारपासुन होणार प्रारंभ –
म्हसवड दि. ३ म्हसवड पालिका हद्दीतील धनगर समाजाचे आराध्य दैवत व लाखो भाविक भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या नागोबा देवाची यात्रा नामाच्या हरीच चांगभल..कोळ होळच्या राजाचं चांगलभलच्या जयघोषात दि.५ डिसेंबर पासून मोठ्या उत्साहात प्रारंभ होणार असल्याची माहिती…
रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी म्हसवड पालिकेची सत्ता ताब्यात द्या – उपमुख्यमंत्री अजित पवार –
म्हसवड दि. १ रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठीच, शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचारसरणीवर चालणारा हा महाराष्ट्र आहे, याच महाराष्ट्र च्या मातीने अनेक इतिहास घडवलेत, त्यामुळे म्हसवड पालिकेत ही नवा इतिहास घडणार आहे, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी…
अर्धे परिवर्तन सह सेनापति ही भाजपच्या मांडीवर – अनिल देसाई
म्हसवड दि. २९ म्हसवड पालिका निवडणुकीत परिवर्तन पँनेलच्या नावाने खडे फोडणार्या भाजपने एक, एक, करीत अर्धे परिवर्तन पँनेल निवडणुकीत सोबत घेतले आहे, असे असताना आता परिवर्तन चा सेनापति लाही भाजपने मांडीवर घेतले आहे, मग परिवर्तन नक्की कोणाचे झाले असा सवाल…
म्हसवड पालिका निवडणुक शांततेत पार पाडण्यासाठी २३ जणांची हद्दपारी
म्हसवड दि. २९ म्हसवड पालिका निवडणुक शांततेत व कायदेशीर पार पडावी यासाठी म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगारांना पोलीस स्टेशन हद्दीतुन हद्दपार करण्यात आले असल्याची माहिती म्हसवडचे स.पो. नि. अक्षय सोनवणे यांनी दिली. याबाबत स.पो. नि. सोनवणे…
प्रभाग ४ मध्ये प्रचाराचा धुरळा, मतदार सिध्दनाथ नागरिक आघाडीच्या पाठीशी – प्रभाकर देशमुख
म्हसवड दि. २७ म्हसवड पालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असुन प्रभाग क्र. ४ मध्ये सिध्दनाथ नागरिक आघाडीचे उमेदवार निश्चित निवडुन येतील असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडुन पालिका…
महिलांच्या अडचणी सोडवण्यासाठीच मी निवडणुकीच्या रिंगणात – भुवनेश्वरी राजेमाने
म्हसवड दि. २५ महिलांना राजकिय संधी उपलब्ध करुन देण्यासाठी राष्ट्रवादीचे योगदान मोठे आहे, असे असले तरी म्हसवड मधील महिलांना आज ही अनेक अडचणींचा सामना करावा लागत असुन त्यांच्या साठी शहरात कोणत्याच सोयी सुविधा नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे या गैरसोयीमुळे…
प्रभाग ६ मधुन भाजप उमेदवार आकाश पानसांडेची निवडणुक प्रचारात आकाश भरारी
म्हसवड दि. २५ म्हसवड पालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग ६ मधुन भाजपकडुन आखाड्यात उतरलेल्या आकाश बाळासाहेब पानसांडे या युवा उमेदवारासाठी प्रभागातील तरुणाई व महिला वर्ग रस्त्यावर उतरल्याचे चित्र असुन मतदारांकडुन त्यांना मिळणारा प्रतिसाद आकाश निवडणुकीत आकाश…
प्रभाग क्र. ४ मध्ये तुतारी वाजवा – परेशशेठ व्होरा
म्हसवड दि. २५ म्हसवड पालिका निवडणुकीत अत्यंत हॉट समजल्या जाणार्या प्रभाग क्र. ४ मध्ये उमेदवारांचा होम टु होम प्रचार सुरु असुन या प्रभागातुन शरदचंद्र पवार पक्षाकडुन निवडणुक लढवत असलेले अर्जुन कांबळे व सुनीता सरतापे यांच्या प्रचारासाठी शहरातील युवा…