क्रांतिवीर शाळेच्या बाल बाजारात मोठी उलाढाल, उल्लेखनीय विद्यार्थी सहभाग
म्हसवड दि. १० शालेय विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहाराचे ज्ञान मिळावे या हेतूने आयोजित केलेल्या म्हसवड येथील क्रांतिवीर शाळेच्या बाल बाजारातून विद्यार्थी, पालक व ग्राहक यांच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल झाली असून विद्यार्थ्यांचा सहभाग उल्लेखनीय…
चांदी तारण योजनेचा लाभ घ्यावा – नगराध्यक्षा पुजा विरकर
म्हसवड दि. १० सहकार क्षेत्रासह सामान्य क्षेत्रात अग्रस्थानी राहुन सर्वसामान्य ग्राहकांचे हित जोपासणार्या म्हसवड शहराचे वैभव ठरलेल्या अंहिसा पतसंस्थेने सुरु केलेली अनोखी चांदी तारण योजना सर्वसामान्यांसाठी आधारवड ठरणार असल्याने या योजनेचा लाभ सर्वांनी…
विजय धट म्हणजे अष्टपैलु नेतृत्व –
म्हसवड दि. १ ( महेश कांबळे ) नुकत्याच झालेल्या म्हसवड पालिकेच्या निवडणुकीत मंत्री जयकुमार गोरे यांचे अत्यंत विश्वासु व निकटवर्तीय म्हणुन संपूर्ण माण, खटावमध्ये सुपरिचित असलेले व्यक्तीमत्व विजय रामचंद्र धट यांनी आपल्या नेत्याच्या एका इशार्यावर अचानकपणे…
पोरे यांचे दातृत्व खेळाडुंना देतंय बळ
म्हसवड दि. २५ सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहुन प्रत्येकालाच मदतीचा हात देणार्या म्हसवड येथील सामाजिक कार्यकर्ते व शुभम भारत गँस एजन्सीज् चे सर्वेसर्वा इंजि. सुनील पोरे यांनी मलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पैलवान चैतन्य साळुंखे व…
पालिका निवडणुकीत सूर्यवंशी दांपत्यानी रचला नवा इतिहास
म्हसवड दि २३ ( महेश कांबळे ) नुकत्याच झालेल्या म्हसवड पालिकेच्या निवडणुकीत राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी एकहाती सत्ता मिळवताना सर्वच ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडुन आणुन विरोधकांना व्हाईट वॉश देताना नवा इतिहास रचला आहे, या नव्या…
म्हसवड पालिकेवर भाजपचा झेंडा, विरोधकांचा सुपडासाफ, भाजप सर्व २१ ठिकाणी विजयी
म्हसवड दि.२१ ( महेश कांबळे ) म्हसवड नगरपरिषदेच्या पंच वार्षिक निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाच्या निकालामध्ये भाजपने पहिल्याच फेरी पासुन आघाडी घेत म्हसवड पालिकेवर आपला झेंडा रोवला असुन, विरोधकांना पराभवाची धुळ चारताना नगराध्यक्ष पदासह सर्व ठिकाणी विजय मिळवत…
डॉ. दोलताडे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
म्हसवड दि. १७ म्हसवड येथील सुप्रसिद्ध असलेले आर्थोपेडीक तज्ञ डॉ. बाबासो मारुती दोलताडे यांनी आपल्याच रुग्णालयात काम करणार्या एका महिलेवर ९ महिने सतत विविध ठिकाणी शारीरिक अत्याचार केला असल्याची तक्रार संबधित महिलेने म्हसवड पोलीस स्टेशन ला दिली आहे.…
न्याय देवता डॉक्टरांना न्याय देईल, कटकारस्थान करुन डॉक्टरांवर खोटा गुन्हा – डॉ. रेखा दोलताडे
म्हसवड दि. १७ म्हसवड येथील सुप्रसिद्ध असलेले डॉ. बाबासो दोलताडे हे खरे तर सर्व रुग्णांसाठी देवदुत ठरलेले आहेत, त्यांनी यापुर्वी अनेकांना मदतच केली आहे, आमच्या याच रुग्णालयात कामाला असलेल्या एका दांपत्यांनी रुग्णालयात केलेला आर्थिक भ्रष्टाचार…
डॉ. दोलताडे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
म्हसवड दि. १७ म्हसवड येथील सुप्रसिद्ध असलेले आर्थोपेडीक तज्ञ डॉ. बाबासो मारुती दोलताडे यांनी आपल्याच रुग्णालयात काम करणार्या एका महिलेवर ९ महिने सतत विविध ठिकाणी शारीरिक अत्याचार केला असल्याची तक्रार संबधित महिलेने म्हसवड पोलीस स्टेशन ला दिली आहे.…
पवार साहेबांच्या वाढदिनानिमीत्त शेकडो रक्तदात्यांनी केले रक्तदान
म्हसवड दि. १३ रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असे मानले जाते, रक्ताची गरज ही कधी कोणाला भासेल हे सांगता येत नाही ही गरज ओळखुन देशाचे नेते शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमीत्त म्हसवड व वडुज शहरात आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात शेकडो रक्तदात्यांनी सहभागी होत…