Skip to content
mandand.online mandand.online
mandand.online mandand.online
  • Home
  • Privacy Policy
  • Home
  • Privacy Policy
Uncategorized

डॉ. दोलताडे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

By adminmandand
December 17, 2025 1 Min Read
0

 

म्हसवड दि. १७
म्हसवड येथील सुप्रसिद्ध असलेले आर्थोपेडीक तज्ञ डॉ. बाबासो मारुती दोलताडे यांनी आपल्याच रुग्णालयात काम करणार्या एका महिलेवर ९ महिने सतत विविध ठिकाणी शारीरिक अत्याचार केला असल्याची तक्रार संबधित महिलेने म्हसवड पोलीस स्टेशन ला दिली आहे.
    याबाबत म्हसवड पोलीस स्टेशन कडुन समजलेली अधिक माहिती अशी की म्हसवड येथील दोलताडे हॉस्पिटल चे मालक शहरातील सुप्रसिद्ध आर्थोपेडीक तज्ञ डॉ. बाबासो मारुती दोलताडे यांनी यांचे आपल्याच रुग्णालयात कामाला असलेल्या एका महिलेला दि.१४ / २/ २०२५ ते ५/ ११/ २०२५ या नऊ महिन्याच्या दरम्यान संबंधित महिलेला जिवे मारण्याची धमकी देवुन रुग्णालयातील ऑपरेशन थियटर येथे व येथील गलंडे हॉस्पिटल च्या पाठीमागे असलेल्या फ्ल्याट मध्ये जबरदस्ती ने नेवुन आपल्या इच्छेविरुध्द वारंवार जिले मारण्याची धमकी देवुन शारीरिक अत्याचार केला असल्याची फिर्याद दिली असुन सदर फिर्यादीवरुन म्हसवड पोलीसांनी डॉ. दोलताडे यांच्यावर ४२९/२०२५, बी एन एस ६४,६४ ( १ई )  म( ६८ ड )३५१ (२ )(३ ) याप्रमाणे गुन्हा दाखल केला असुन अधिक तपास स.पो. नि. अक्षय सोनवणे हे करीत आहेत.
      दरम्यान म्हसवड येथील डॉ. दोलताडे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याची खबर शहरात पसरताच सर्वत्र एकच खळबळ उडाली असुन या घटनेची शहरात खमंग चर्चा सुरु आहे.
   दरम्यान याच घटनेच्या पार्श्वभुमीवरुन गत काही दिवसांपुर्वी याच डॉ. दोलताडे यांनी शहरातील ५ जणांविरोधात ५० लाखाची खंडणी मागितली असल्याचा म्हसवड पोलीसांत गुन्हा दाखल केला आहे, याचाही तपास म्हसवड पोलीसांकडुन सुरु आहे.०००

 

Post Views: 3
Author

adminmandand

Follow Me
Other Articles
Previous

पवार साहेबांच्या वाढदिनानिमीत्त शेकडो रक्तदात्यांनी केले रक्तदान

Next

न्याय देवता डॉक्टरांना न्याय देईल, कटकारस्थान करुन डॉक्टरांवर खोटा गुन्हा – डॉ. रेखा दोलताडे

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • वारकऱ्याची सेवा हीच पांडुरंगाची सेवा……… उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
  • क्रांतिवीर नागनाथअण्णा जयंती निमित्त म्हसवड मध्ये भव्य प्रभात फेरी.
  • क्रांतिवीर ज्ञानमंदिर हे पद्मभूषण अण्णांचे खरेखुरे स्मारक – कॉम्रेड बाळासाहेब नायकवडी
  • स्वातंत्र्यसैनिक हरी गोविंद रसाळ, हुतात्मा किसन विरकर यांचे स्मारक उभारावे; नगरपरिषदेत प्रतिमा लावाव्यात – नगरसेवक विजय धट यांची मागणी
  • मुक्काम पोस्ट जांभुळणी’ची ऐतिहासिक नोंद; खासदार धैर्यशील भैय्या मोहिते-पाटील यांच्या हस्ते नवीन पोस्ट ऑफिसचे लोकार्पण

Recent Comments

  1. Dnyaneshwar Mangrule on राकेश च्या मृत्यु ने गतीरोधकाचा प्रश्न ऐरणीवर
  2. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • धार्मिक
  • निवडणूक २०२५
  • प्रशासन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Copyright 2026 — mandand.online. All rights reserved. Blogsy WordPress Theme