म्हसवड वार्ताहर
म्हसवड नगरपालिकेचे निवडणूक एक संघपणे लढवणार असल्याचे माहिती पत्रकार परिषदेमध्ये माजी मंत्री महादेव जानकर यांनी दिली
या वेळेला राष्ट्रवादी नेते प्रभाकर देशमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री महादेव जानकर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देसाई सातारा जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर सोनवणे महिला आघाडी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्ष कविता म्हेत्रे माजी उपनगराध्यक्ष मसवड महादेव मासाळ, जयराज राजे माने उपस्थित होते.
यावेळी माजी मंत्री महादेव जानकर म्हणाले, म्हसवड येथील नगरपालिका निवडणूक 2 डिसेंबर रोजी होणार आहे. यावेळी भाजपा विरोधी सर्व गट व पक्ष एकत्र घेऊन आम्ही आघाडी केली आहे. आम्ही एकत्र एक संघ निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये समविचारी पक्षाचे नेते एकत्र आले आहेत.
यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, दोन्ही, राष्ट्रीय समाज पक्ष, बहुजन वंचित आघाडी,असे सर्व पक्षांतील निष्ठावंत कार्यकर्ते एकत्र घेऊन आम्ही भाजपच्या विरोधात ही निवडणूक लढविणार आहे.
यावेळी कविता म्हेत्रे, अनिल देसाई, प्रभाकर देशमुख, किशोर सोनवणे यांनी आपले विचार व्यक्त केले.
आघाडी चे चिन्ह व इतर नोंदणी बाबतीत अद्याप विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
…
…..
अनिल देसाई आम्ही सर्व जण भ्रष्टाचार मुक्त असे यावेळी प्रभाकर देशमुख यांनी सांगितले. आहे.
..
अनिल देसाई म्हणाले,आम्ही स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार निवडणूक रिंगणात उभे करणार आहे..
….
कविता म्हेत्रे म्हणाल्या, म्हसवड मधील दशहत मोडून काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे, म्हसवड चे नाव बीड शी जोडले जात आहे. , म्हसवड मधील गुंड शाही संपविण्यासाठी निवडणूक लढविणार आहे, स्वतंत्र विचारांची महिला नगराध्यक्ष विजयी करण्याचे कार्य आम्ही करणार आहोत.
…..
प्रस्ताविक किशोर सोनवणे यांनी केले.
…..
