पालिका निवडणुकीच्या तोंडावर मंत्र्यांकडुन जमिनीच्या अद्यादेशावरुन दिशाभुल
म्हसवड दि. २२ म्हसवड पालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्याचे ग्रामविकास मंत्री यांनी प्रचाराचा कोणताच मुद्दा नसल्याने येथील कुळाच्या जमिनीचा मुद्दा उकरुन काढला असला तरी कुळाच्या जमिनीचा विषय हा आमचा व संबधित शेतकर्यांचा आहे. तो विषय त्यांचा नाही मात्र…
म्हसवड पालिकेसाठी नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी तर सदस्यांसाठी दुरंगी लढत होणार
म्हसवड दि.२१ म्हसवड पालिका निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदाच्या दोन अपक्ष महिलांसह सदस्य पदाच्या १५ जणांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने म्हसवड पालिका निवडणुक ही आता दुरंगी होण्यावर शिक्का मोर्तब झाले आहे, तर २१ जागेसाठी…
नगराध्यक्ष पदासाठी आता पाच महिला रिंगणात अर्ज माघारी नंतरच होणार चित्र स्पष्ट
म्हसवड दि. १८ ( महेश कांबळे ) म्हसवड पालिका निवडणुकीत उमेदवारांचे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज पालिकेत दाखल केल्याने इच्छुकानी शंभरी पार केली होती, मात्र अर्ज छानणीत किती जणांचे अर्ज होणार यावर पुढील चित्र स्पष्ट…
पालिका निवडणुक अर्ज भरण्याच्या दिवशी उमेदवारांची झुंबड नगराध्यक्ष पदासाठी ९ महिला रिंगणात
म्हसवड दि. १७ ( महेश कांबळे ) म्हसवड नगरपरिषदेच्या पंचवार्षीक निवडणुकीसाठी आज उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने यादिवशी सर्वच इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आजचा दिवस पालिका निवडणुक कार्यालय हॉस्पॉट ठरल्याचे दिसुन…
निवडणुक अधिकारी दुजाभाव करीत असल्याचा आरोप
म्हसवड दि. १७ म्हसवड नगरपरिषदेमध्ये सध्या पंचवार्षीक निवडणुकीची धामधुम सुरु आहे, अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी मुदतीनंतरही येथील निवडणुक निर्णय अधिकार्यांनी जोडपत्रे स्विकारुन आयोगाने घालुन दिलेल्या नियमांचे उल्लंघन केले असल्याचा आरोप येथील युवा…
श्री सिद्धनाथ, माता जोगेश्वरीचा रथ रथगृहाबाहेर आजपासुन सिध्दनाथ यात्रेस प्रारंभ |
म्हसवड दि. २१ – सिध्दनाथाच्या नावानं चांगभल च्या जयघोषात मानकऱ्यांच्या व भाविकांच्या उपस्थितीत म्हसवड येथील श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरीचा रथ जाड दोरखंडाच्या साह्याने रथगृहातून बाहेर काढून तो मिरवणुकीसाठी सज्ज करण्यात आला. दीपावली पाडव्यास…