पोमण न ठरो शोमँन, सामान्य जनतेची अपेक्षा
म्हसवड दि. २६ ( महेश कांबळे ) गत दोन महिन्यांपासुन रिक्त असलेल्या म्हसवड पोलीस स्टेशन च्या स.पो.नि. पदी अखेर संदीप पोमण यांची नियुक्ति झाली असुन नुकताच त्यांनी या पदाचा कार्यभार स्विकारला आहे, पोमण यांनी हा पदभार स्विकारताच त्यांच्यावर अपेक्षांचा भार…
विस्कळीत पाणी पुरवठा लवकरच सुरळीत करणार – नगराध्यक्षा पुजा विरकर
म्हसवड दि. ९ म्हसवड शहरात गत काही दिवसांपासुन पालिकेकडुन केल्या जाणार्या पिण्याच्या पाणी पुरवठ्यामध्ये काही प्रमाणावर विस्कळीतपणा जरुर आला असला तरी त्यावर पालिकेचे जोरदार काम सुरु आहे, ये त्या काही दिवसांतच शहरासाठी मंजुर असलेल्या नवीन पुरवठा योजनेतुनच…
पिण्याच्या पाण्याचे पालिकेचे नियोजन तोकडे, प्रा. बाबर यांचे थेट जिल्हाधिकार्यांनाच साकडे
म्हसवड दि. ९ माण तालुक्यातील सर्वात मोठे शहर असलेल्या म्हसवड शहरातील पालिकेच्या ढिसाळ व तोकड्या नियोजनामुळे म्हसवडकर नागरीकांना पिण्याचे पाणी 7 ते 8 दिवसाच्या अंतराने येत असून पाणीटंचाईमुळे जनतेत तीव्र नाराजी पसरली आहे. याबरोबरच नवीन पाईपलाईन मार्फत…
म्हसवड पोलीस स्टेशन ला अधिकारी, मिळणार तर कधी ?
म्हसवड दि. ७ ( महेश कांबळे ) माण तालुक्यातील सर्वात मोठे शहर असलेल्या म्हसवड शहरातील पोलीस स्टेशन मध्ये गत २ महिन्यांपासुन अधिकारीच नसल्याने सर्वसामान्य नागरीकांची मोठी गैरसोय होत, आहे तर पोलीस स्टेशन ला अधिकारीच नसल्याने सध्या हे पोलीस स्टेशन…
पेट्रोल, डिझेल टंचाईच्या अफवेने वाहनचालकांची पेट्रोल पंपावर धाव
म्हसवड दि. २५ म्हसवड शहरातील पेट्रोल पंपावर २०० रुपयांच्या वर पेट्रोल दिले जात नसल्याने भयभित झालेल्या वाहनचालकांनी पेट्रोल पंपावर आपल्या वाहनामध्ये इंधन भरण्यासाठी मोठी गर्दी उसळत असल्याने पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. देशासह…
म्हसवड पालिका प्रशासनाविरोधात सफाई कर्मचार्यांचे आमरण उपोषण सुरु
म्हसवड दि. २४ म्हसवड नगरपरिषदेच्या सफाई कर्मचार्यांनी पालिकेचे आरोग्य निरीक्षक आपल्याला घरगड्या प्रमाणे वागणुक देवुन लज्जास्पद बोलत आहेत, त्यांच्याबद्दल वारंवार तक्रारी करुनही मुख्याधिकारी त्यांच्यावर कोणतीही कारवाई करीत नाहीत उलट त्यांच्या पाठीशी ठामपणे…
श्री संत शिरोमणी नामदेव महाराज स्मारक स्थळाची पंढरपुरात श्री.संत नामदेव महाराजांच्या वंशजाकडुन पाहणी
म्हसवड दि. १४ संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या स्मारक स्थळाची पाहणी संत नामदेव महाराज यांच्या वंशजाकडुन व समाजबांधवांकडुन पंढरपुर येथे जावुन करण्यात आली, यावेळी या समाज बांधवाकडुन स्थळ पाहणी करताना आनंद व्यक्त करण्यात येवुन शासनाचे आभार मानण्यात…
म्हसवड पालिका निवडणुक शांततेत पार पाडण्यासाठी २३ जणांची हद्दपारी
म्हसवड दि. २९ म्हसवड पालिका निवडणुक शांततेत व कायदेशीर पार पडावी यासाठी म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगारांना पोलीस स्टेशन हद्दीतुन हद्दपार करण्यात आले असल्याची माहिती म्हसवडचे स.पो. नि. अक्षय सोनवणे यांनी दिली. याबाबत स.पो. नि. सोनवणे…