म्हसवड पालिकेवर भाजपचा झेंडा, विरोधकांचा सुपडासाफ, भाजप सर्व २१ ठिकाणी विजयी
म्हसवड दि.२१ ( महेश कांबळे ) म्हसवड नगरपरिषदेच्या पंच वार्षिक निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाच्या निकालामध्ये भाजपने पहिल्याच फेरी पासुन आघाडी घेत म्हसवड पालिकेवर आपला झेंडा रोवला असुन, विरोधकांना पराभवाची धुळ चारताना नगराध्यक्ष पदासह सर्व ठिकाणी विजय मिळवत…
रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी म्हसवड पालिकेची सत्ता ताब्यात द्या – उपमुख्यमंत्री अजित पवार –
म्हसवड दि. १ रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठीच, शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचारसरणीवर चालणारा हा महाराष्ट्र आहे, याच महाराष्ट्र च्या मातीने अनेक इतिहास घडवलेत, त्यामुळे म्हसवड पालिकेत ही नवा इतिहास घडणार आहे, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी…
अर्धे परिवर्तन सह सेनापति ही भाजपच्या मांडीवर – अनिल देसाई
म्हसवड दि. २९ म्हसवड पालिका निवडणुकीत परिवर्तन पँनेलच्या नावाने खडे फोडणार्या भाजपने एक, एक, करीत अर्धे परिवर्तन पँनेल निवडणुकीत सोबत घेतले आहे, असे असताना आता परिवर्तन चा सेनापति लाही भाजपने मांडीवर घेतले आहे, मग परिवर्तन नक्की कोणाचे झाले असा सवाल…
महिलांच्या अडचणी सोडवण्यासाठीच मी निवडणुकीच्या रिंगणात – भुवनेश्वरी राजेमाने
म्हसवड दि. २५ महिलांना राजकिय संधी उपलब्ध करुन देण्यासाठी राष्ट्रवादीचे योगदान मोठे आहे, असे असले तरी म्हसवड मधील महिलांना आज ही अनेक अडचणींचा सामना करावा लागत असुन त्यांच्या साठी शहरात कोणत्याच सोयी सुविधा नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे या गैरसोयीमुळे…
प्रभाग ६ मधुन भाजप उमेदवार आकाश पानसांडेची निवडणुक प्रचारात आकाश भरारी
म्हसवड दि. २५ म्हसवड पालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग ६ मधुन भाजपकडुन आखाड्यात उतरलेल्या आकाश बाळासाहेब पानसांडे या युवा उमेदवारासाठी प्रभागातील तरुणाई व महिला वर्ग रस्त्यावर उतरल्याचे चित्र असुन मतदारांकडुन त्यांना मिळणारा प्रतिसाद आकाश निवडणुकीत आकाश…
प्रभाग क्र. ४ मध्ये तुतारी वाजवा – परेशशेठ व्होरा
म्हसवड दि. २५ म्हसवड पालिका निवडणुकीत अत्यंत हॉट समजल्या जाणार्या प्रभाग क्र. ४ मध्ये उमेदवारांचा होम टु होम प्रचार सुरु असुन या प्रभागातुन शरदचंद्र पवार पक्षाकडुन निवडणुक लढवत असलेले अर्जुन कांबळे व सुनीता सरतापे यांच्या प्रचारासाठी शहरातील युवा…
अपक्ष उमेदवार अजिनाथ केवटे प्रतिस्पर्ध्यांच्या शिट्टया वाजवणार |
म्हसवड दि. २४ म्हसवड पालिका निवडणुकीत अपक्ष म्हणुन रिंगणात उतरलेले अजिनाथ लक्ष्मण केवटे यांनी स्वत:च्या प्रचारासाठी अक्षरशा पायाला भिंगरी बांधली आहे, ते प्रत्येक ठिकाणी ते मतदारांशी संवाद साधताना आपण काय सामाजिक कामे केलीत हे पटवुन देत असुन निवडणुकीत…
उपमुख्यमंत्री व पालकमंत्र्याच्या माध्यमातुन म्हसवड मधील विकासकामांना गती देणार – प्रा. विश्वंभर बाबर
म्हसवड दि.२४ म्हसवड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणुन निवडणुक लढवत असलेले प्रा. विश्वंभर बाबर यांनी मतदारांशी थेट भेटी – गाठी देण्यावर भर दिला आहे, तर राज्याचे उप मुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या माध्यमातुन…
विजय धट यांची प्रचारात आघाडी
म्हसवड दि. २३ म्हसवड नगरपरिषदेच्या निवडणुकीची शहरात रणधुमाळी सुरु आहे, प्रत्येक उमेदवार हा थेट मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहे, मात्र या सर्व उमेदवारांमध्ये पालिकेचे माजी नगराध्यक्ष विजय धट यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसुन येते. भारतीय जनता…
विकासकामे ही जनतेच्या टँक्समधुन होतात – माजी मंत्री महादेव जानकर
म्हसवड दि. मी मंत्री असताना एका वर्षात साडे १२ हजार कोटीची विकासकामे केली होती ती सर्व कामे ही महादेव जानकर च्या खिशातुन केली नव्हती तर ती जनतेच्या टँक्सच्या पैशातुन केली आहेत, तेव्हा कोणी मंत्री जर मी विकास केला म्हणत असेल तर त्याच्या घरातील पैशाने…