संकल्प पुर्तीतुन नवसंजिवनी मिळेल – नगराध्यक्षा पुजा विरकर
म्हसवड दि.८ ( महेश कांबळे ) कँन्सरग्रस्त रुग्णांसाठी आरोग्य मित्र नितीन तिवाटणे यांनी केलेला संकल्प हा खरोखरच कौतुकास्पद असुन त्यांच्या संकल्पामुळे असंख्य रुग्णांना नवसंजिवनी मिळणार असल्याचे मत म्हसवड पालिकेच्या नगराध्यक्षा पुजा विरकर यांनी व्यक्त करीत…
म्हसवडचा अवलीयाने शोधले पित्तनाशक औषध
म्हसवड दि. ६ ( महेश कांबळे ) माण तालुका म्हटले की प्रत्येकालाच आठवतो तो येथील दुष्काळ, मात्र याच दुष्काळी परिस्थीतीने अनेक नवरत्ने घडवली आहेत, येथील दुष्काळावर मात करीत येथील नररत्नानी माणची दुष्काळी ही ओळख खोडुन काढत माणच्या शिरपेचात मानाचे नव नवीन तुरे…
आरोग्य मित्राच्या संकल्पनेतुन साकारतंय खटाव तालुक्यात कँन्सर हॉस्पिटल
म्हसवड दि.४ ( महेश कांबळे ) आजच्या फास्टफुटच्या जमान्यात माणसांचे आरोग्य हे धोक्यात आले असल्याने विविध आजाराने डोकं वर काढले आहे, यामध्ये कर्करोगाची मोठी भर पडली आहे. मात्र कर्करोगाला कोणीही घाबरुन न जाता त्याच्याशी लढा असे आवाहन म्हसवड येथील आरोग्य…
कडाडलेल्या विजेने घेतला शेतकर्याचा बळी, माण तालुक्यातील तोंडले गावातील घटना
म्हसवड दि. २ आज दुपार पासुन माण तालुक्यात अचानक वादळी वार्यासह काहीठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळत असतानाच अचानक विजेचा कडकडाट सुरु झाला अशातच एक विज तोंडले गावच्या हद्दीतील माळरानावरील एका बाभळीच्या झाडावर कोसळली, मात्र पाऊस येतोय म्हणुन त्याच…
म्हसवड शहरात महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी
म्हसवड दि. ३१ सकल जैन समाजाचे दैवत असलेल्या भगवान महावीर यांची जयंती म्हसवड शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शहरातील सर्व जैन समाजाने एकत्र येत भगवान महावीर यांच्या मुर्तीची पालखीतुन शहरातुन सवाद्य मिरवणुक काढली, यावेळी पालखीचे स्वागत…
म्हसवडमध्ये ३ एप्रिल रोजी भव्य हिंदू संमेलन –
म्हसवड दि. ३० शहर व परिसरातील हिंदू समाजाच्या एकात्मतेसाठी, तसेच हिंदुत्व विचारांच्या जागृतीसाठी म्हसवड येथे ३ एप्रिल २०२६ रोजी भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वाजता म्हसवड बाजार पटांगण येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडणार…
म्हसवड शहरात विजेचा लंपडाव सुरु, नागरिक हैराण
म्हसवड दि. २७ म्हसवड शहरात गत काही दिवसांपासुन सातत्याने विज पुरवठा खंडित होत असल्याने नागरीकांतुन तीव्र संताप व्यक्त होत आहे, दिवसांतुन ८ ते १० वेळा विज पुरवठा खंडित होत असुन विजेच्या या लंपडावामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत, विज कंपनी ने सुरु केलेला…
म्हसवड शहरात राम नवमी मोठ्या उत्साहात साजरी, शहरात राम नामाचा जय घोष |
म्हसवड दि. ६ राम नवमी निमित्त राज्यभरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते, तसे म्हसवड शहरातही यानिमीत्त श्रीराम मंदीर येथेही केले जाते, तर येथील शशीकिरण देशमाने यांच्या निवासस्थानी असलेल्या श्रीराम मंदिरातील पाषाणरुपी प्रभु श्रीरामाच्या…
म्हसवड बाजारात पेटल्या चुली
म्हसवड दि. २५ माण तालुक्यामध्ये सर्वात मोठा अठवडी बाजार हा म्हसवड शहरात भरत असतो याच अठवडी बाजारात सध्या गँस टंचाईमुळे भजी विक्रेत्यांना भजी करण्यासाठी अक्षरशा चुली पेटवाव्या लागल्याचे चित्र आहे. सध्या सुरु असलेल्या मध्य आखाती देशातील युध्दाची झळ…
म्हसवड शहरात स्वामींचा प्रकटदिन उत्साहात साजरा दर्शनासाठी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी
म्हसवड दि. २० म्हसवड शहरात असलेल्या श्री. स्वामी समर्थ मंदिरात स्वामींचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात हजारो भाविकांच्या उपस्थित साजरा करण्यात आला, यावेळी दर्शनासाठी भाविकांनी केलेल्या गर्दीमुळे मंदिर परिसर भाविकांनी फुलुन गेला होता. २१…