एजन्सीबाहेर ग्राहकांच्या गँससाठी रांगा
म्हसवड दि. १२ ( महेश कांबळे ) मध्य आखाती देशात सुरु असलेल्या युध्दाची झळ भारातातील मोठ्या शहरांपासुन ते अगदी ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेलाही आता बसु लागल्याचे चित्र सर्वत्र दिसु लागले आहे, युध्दाचे सर्वाधिक परिणाम हा गँस वर जाणवु लागल्याने घरगुती…
अल्पवयीन मुलाची धिंड काढणाऱ्या पोलिसांवर गुन्हा दाखल करा अन्यथा धरणे आंदोलन – भागवत जानकर व महेश करचे यांचा इशारा
म्हसवड दि. ७ म्हसवड येथे खोटा व बनावट गुन्हा दाखल करून अल्पवयीन मुलासह काही युवकांची सार्वजनिकरित्या धिंड काढल्याच्या गंभीर प्रकरणात संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने संताप व्यक्त करण्यात येत असून बुधवार दि. ११ मार्च २०२६…
पैसे द्या आणी बांधकाम कामगार व्हा, ग्रामीण महिलेचा अनोखा फंडा
म्हसवड दि. १८ ( महेश कांबळे ) राज्य शासनाने बांधकाम मजुरांना आर्थिक बळकटी देण्यासाठी बांधकाम कामगार योजना सुरु केली असुन या योजनेंतर्गत येणार्या लाभार्थी बांधकाम कामगारांना घरकुलासाठी व त्यांच्या मुलांना शैक्षणिक सुविधा व त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती ही…
श्री संत शिरोमणी नामदेव महाराज स्मारक स्थळाची पंढरपुरात श्री.संत नामदेव महाराजांच्या वंशजाकडुन पाहणी
म्हसवड दि. १४ संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या स्मारक स्थळाची पाहणी संत नामदेव महाराज यांच्या वंशजाकडुन व समाजबांधवांकडुन पंढरपुर येथे जावुन करण्यात आली, यावेळी या समाज बांधवाकडुन स्थळ पाहणी करताना आनंद व्यक्त करण्यात येवुन शासनाचे आभार मानण्यात…
म्हसवड शहरात भटक्या श्वानांचा हैदोस, सामान्य नागरीकात प्रचंड दहशत
म्हसवड दि. १२ म्हसवड शहरातील प्रत्येक गल्लीबोळात भटक्या श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणावर झाली असुन या भटक्या श्वानांमुळे लहान मुले, वृध्द अबाल वृध्दांमध्ये कमालीची भिती पसरली आहे, पालिकेने शहरातील वाढत्या श्वानांचा चोख बंदोबस्त करुन शहरातील नागरिकांना…
चांदी तारण योजनेचा लाभ घ्यावा – नगराध्यक्षा पुजा विरकर
म्हसवड दि. १० सहकार क्षेत्रासह सामान्य क्षेत्रात अग्रस्थानी राहुन सर्वसामान्य ग्राहकांचे हित जोपासणार्या म्हसवड शहराचे वैभव ठरलेल्या अंहिसा पतसंस्थेने सुरु केलेली अनोखी चांदी तारण योजना सर्वसामान्यांसाठी आधारवड ठरणार असल्याने या योजनेचा लाभ सर्वांनी…
पोरे यांचे दातृत्व खेळाडुंना देतंय बळ
म्हसवड दि. २५ सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहुन प्रत्येकालाच मदतीचा हात देणार्या म्हसवड येथील सामाजिक कार्यकर्ते व शुभम भारत गँस एजन्सीज् चे सर्वेसर्वा इंजि. सुनील पोरे यांनी मलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पैलवान चैतन्य साळुंखे व…
पवार साहेबांच्या वाढदिनानिमीत्त शेकडो रक्तदात्यांनी केले रक्तदान
म्हसवड दि. १३ रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असे मानले जाते, रक्ताची गरज ही कधी कोणाला भासेल हे सांगता येत नाही ही गरज ओळखुन देशाचे नेते शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमीत्त म्हसवड व वडुज शहरात आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात शेकडो रक्तदात्यांनी सहभागी होत…
प्रभाग ४ मध्ये प्रचाराचा धुरळा, मतदार सिध्दनाथ नागरिक आघाडीच्या पाठीशी – प्रभाकर देशमुख
म्हसवड दि. २७ म्हसवड पालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असुन प्रभाग क्र. ४ मध्ये सिध्दनाथ नागरिक आघाडीचे उमेदवार निश्चित निवडुन येतील असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडुन पालिका…
श्री सिद्धनाथ, माता जोगेश्वरीचा रथ रथगृहाबाहेर आजपासुन सिध्दनाथ यात्रेस प्रारंभ |
म्हसवड दि. २१ – सिध्दनाथाच्या नावानं चांगभल च्या जयघोषात मानकऱ्यांच्या व भाविकांच्या उपस्थितीत म्हसवड येथील श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरीचा रथ जाड दोरखंडाच्या साह्याने रथगृहातून बाहेर काढून तो मिरवणुकीसाठी सज्ज करण्यात आला. दीपावली पाडव्यास…